Chop 2 onions, spring onions, 2 tomatoes, 4 green chillies, ginger and coriander separately.
२ कांदे, कांदापात, २ टोमॅटो, ४ हिरव्या मिरच्या, आले आणि कोथिंबीर वेगवेगळे चिरून घ्या.
Boil 1 cup of cauliflower, 1 cup of green peas and half cup of French beans.
१ वाटी फुलकोबी, १ वाटी मटार आणि अर्धा वाटी फ्रेंच बीन्स उकडून घ्या.
Heat ghee in a vessel and fry the onions until they turn golden.
एका भांड्यात तूप गरम करून कांदे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
Now add the tomatoes, chillies, ginger and coriander and fry for at least 2 minutes. आता त्यात टोमॅटो, मिरची, आले आणि कोथिंबीर घालून किमान २ मिनिटे परतून घ्या.
Add tomato ketchup, boiled vegetables, spring onions, chilli powder, sugar, salt to taste and a little water and cook for 5–10 minutes.
टोमॅटो केचप, उकडलेल्या भाज्या, कांदा पात, मिरची पावडर, साखर, मीठ आणि थोडे पाणी घालून 5 ते 10 मिनिटे शिजवा.
Serve hot.
गरमागरम वाढा.
0 Comments