Wash 1 teacup of masoor.
1 कप मसूर धुवून घ्या.
Add 2 teacups of water and the whole onions into it and cook it in a pressure cooker.
त्यात 2 कप पाणी आणि संपूर्ण कांदे घाला आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवा.
Heat ghee in a vessel and fry the sliced onions for 3 minutes.
एका भांड्यात तूप गरम करा आणि त्यात कापलेले कांदे ३ मिनिटे परतून घ्या.
Grind 8 garlic cloves, 8 Kashmiri chilies, 2 teaspoons of coriander seeds, 1 teaspoon of cumin seeds and 1-inch ginger into paste.
8 पाकळ्या लसूण, 8 काश्मिरी मिरच्या, 2 चमचे धणे, 1 चमचे जिरे आणि 1 इंच आले यांची पेस्ट बनवून घ्या.
Add the paste and fry for 3–4 minutes.
पेस्ट घालून ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.
Add the cooked masoor and salt to taste. शिजवलेला मसूर आणि मीठ घाला.
After 5 minutes, add tomatoes and cook for 10 minutes.
5 मिनिटांनंतर, टोमॅटो घाला आणि 10 मिनिटे शिजवा.
Sprinkle with chopped coriander, and serve hot.
चिरलेली कोथिंबीर वरुन घालून गरम गरम वाढा.
0 Comments