Subscribe Us

Using 'Unless' in conditional sentences: Examples with Marathi translations - 1

Unless + [condition] + , + [main clause]

🔮Unless it stops raining, we can’t go outside.
Unless (condition) + it stops raining (condition clause) + , + we can’t go outside (main clause).

Here are sentences with unless and their Marathi meanings:

1. You won’t get better unless you take your medicine.
तुम्ही औषध घेतले नाहीत तर तुम्ही बरे होणार नाहीत.

2. He won’t help you unless you ask him nicely.
तुम्ही त्याला नीट सांगितले नाहीत तर तो तुमची मदत करणार नाही.

3. The car won’t start unless we refuel it.
आपण गाडीत इंधन भरले नाही तर ती सुरू होणार नाही.

4. Unless you study hard, you won’t pass the exam.
तुम्ही मेहनत केली नाहीत तर तुम्ही परीक्षेत पास होणार नाहीत.

5. The store won’t open unless the owner arrives.
मालक आला नाही तर दुकान उघडणार नाही.

6. You won’t feel better unless you get some rest.
तुम्ही विश्रांती घेतली नाहीत तर तुम्हाला बरे वाटणार नाही.

7. We won’t reach on time unless we leave now.
आपण आता निघालो नाही तर आपण वेळेवर पोहोचणार नाही.

8. The flowers won’t grow unless you water them.
तुम्ही त्यांना पाणी घातले नाहीत तर फुले वाढणार नाहीत.

9. Unless you prepare well, the presentation won’t go smoothly.
तुम्ही व्यवस्थित तयारी केली नाही तर प्रेझेंटेशन सुरळीत होणार नाही.

10. She won’t speak to you unless you apologize sincerely.
तुम्ही मनापासून माफी मागली नाहीत तर ती तुमच्याशी बोलणार नाही.

Post a Comment

0 Comments