Subscribe Us

A dialogue on choosing the perfect furniture

A DIALOGUE ON CHOOSING THE PERFECT FURNITURE

Customer (ग्राहक): Hello! I’m looking to buy some new furniture for my living room. Can you help me? नमस्कार! मला माझ्या लिव्हिंग रूमसाठी नवीन फर्निचर घ्यायचं आहे. तुम्ही मला मदत करू शकता का?

Shopkeeper (दुकानदार): Of course! What kind of furniture are you looking for? A sofa, chairs, or something else? नक्कीच! तुम्हाला कोणत्या प्रकारचं फर्निचर हवं आहे? सोफा, खुर्च्या, की काही दुसरं?

Customer: I need a sofa that’s comfortable but also stylish. It should fit well in my living room. माझ्या लिव्हिंग रूममध्ये योग्य बसणारा आणि स्टायलिश सोफा हवा आहे, पण आरामदायक सुद्धा असावा.

Shopkeeper: I have just the right one for you. This sofa is both comfortable and modern. It also comes in a neutral color that will match any room decor. माझ्याकडे तुमच्यासाठी एकदम योग्य सोफा आहे. हा सोफा आरामदायक आणि आधुनिक आहे. आणि तो एका नॅचरल रंगात आहे, जो कोणत्याही रूम डेकोरला जुळतो.

Customer: That sounds perfect! Is it made from good quality material? हे एकदम परफेक्ट आहे! हे चांगल्या गुणवत्तेच्या साहित्यापासून बनवलेलं आहे का?

Shopkeeper: Yes, it’s made of high-quality fabric and the frame is solid wood. It’s durable and easy to maintain. हो, हे उच्च दर्जाच्या कापडापासून बनवलेलं आहे आणि फ्रेम मजबूत लाकडाची आहे. ते टिकाऊ आहे आणि सांभाळायला सोपं आहे.

Customer: Great! I also need a coffee table to go with the sofa.
छान! मला सोफासोबत जुळणारं एक कॉफी टेबल सुद्धा हवं आहे.

Shopkeeper: I have this modern glass coffee table. It’s simple, elegant, and will complement your sofa perfectly. माझ्याकडे एक आधुनिक काचाचं कॉफी टेबल आहे. ते साधं, आकर्षक आणि तुमच्या सोफाशी एकदम जुळेल.

Customer: That looks great! What’s the price for both the sofa and the coffee table?
हे छान दिसतं! सोफा आणि कॉफी टेबलची किंमत काय आहे?

Shopkeeper: The sofa is ₹25,000, and the coffee table is ₹8,000. We have a 10% discount on both items today. सोफा ₹25,000 चा आहे, आणि कॉफी टेबल ₹8,000 चं आहे. आज दोन्ही वस्तूंवर 10% सूट आहे.

Customer: That’s a good offer! I’ll take both.
ही चांगली ऑफर आहे! मी दोन्ही घेतो.

Shopkeeper: Thank you! Let me arrange the delivery for you. धन्यवाद! मी तुमच्यासाठी डिलिव्हरीची व्यवस्था करतो.

Post a Comment

0 Comments