Subscribe Us

I don't know when.....4

Store Visits and Shopping Plans

• I don’t know when the supermarket restocks fresh fruits.
मला माहीत नाही सुपरमार्केटमध्ये ताजे फळे कधी येतात.
• I don’t know when my favorite shop opens on Sundays.
मला माहीत नाही माझे आवडते दुकान रविवारी कधी उघडते.
• I don’t know when they start selling winter clothes.
मला माहीत नाही ते हिवाळी कपडे कधी विकायला ठेवतात.
• I don’t know when the best time to shop for electronics is.
मला माहीत नाही इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी उत्तम वेळ कधी आहे.
• I don’t know when they will have a buy-one-get-one offer.
मला माहीत नाही ते ‘एकावर एक मोफत’ ऑफर कधी देतील.
• I don’t know when the market gets crowded.
मला माहीत नाही बाजार कधी गर्दीने भरतो.
• I don’t know when this grocery store has fresh vegetables.
मला माहीत नाही या भाजीच्या दुकानात ताज्या भाज्या कधी येतात.
• I don’t know when the bakery restocks fresh bread.
मला माहीत नाही बेकरीमध्ये ताजी ब्रेड कधी मिळते.
• I don’t know when the milk delivery arrives.
मला माहीत नाही दूध कधी येते.
• I don’t know when this shop gives discounts.
मला माहीत नाही हे दुकान सवलत कधी देते.

Post a Comment

0 Comments