The phrase I don't know why... is used when we are unsure about the reason for something.
Formula for "I don’t know why..."I don’t know why (मला माहीत नाही का ) + subject कर्ता + verb क्रियापद + extra details इतर माहिती(if needed जर लागली तर)
Examples using the Formula:
• I don’t know why + she + is late.
• मला माहीत नाही तिला उशीर का झाला.
This formula will help you create more sentences easily!
Here are some example sentences with Marathi translations:
• I don’t know why my stomach is hurting.
मला माहीत नाही माझं पोट का दुखत आहे.
• I don’t know why my watch stopped working. मला माहीत नाही माझं घड्याळ का बंद पडले.
• I don’t know why my friend didn’t reply to my message. मला माहीत नाही माझ्या मित्राने माझ्या मेसेजला उत्तर का दिले नाही.
• I don’t know why the door is not opening.
मला माहीत नाही दार का उघडत नाही.
• I don’t know why my keys are missing.
मला माहीत नाही माझ्या चाव्या कुठे गायब झाल्या आहेत.
• I don’t know why my school bag feels so heavy today. मला माहीत नाही आज माझी शाळेची बॅग एवढी जड का वाटतेय.
• I don’t know why my mom is upset with me. मला माहीत नाही आई माझ्यावर का रागावली आहे.
• I don’t know why the Wi-Fi is not working. मला माहीत नाही वाय-फाय का चालत नाही.
• I don’t know why my favorite dress is not fitting me.
मला माहीत नाही माझा आवडता ड्रेस मला का बसत नाही.
• I don’t know why my brother took my pen. मला माहीत नाही माझ्या भावाने माझं पेन का घेतले.
• I don’t know why my cycle’s tire is punctured.
मला माहीत नाही माझ्या सायकलचा टायर पंक्चर कसा झाला.
• I don’t know why my homework is incomplete.
मला माहीत नाही माझं गृहपाठ अपूर्ण का आहे.
• I don’t know why my dad is late from work.
मला माहीत नाही बाबा ऑफिसमधून उशिरा का आले.
• I don’t know why I am feeling so lazy today.
मला माहीत नाही आज मला एवढा आळस का येतोय.
• I don’t know why my shoes are so dirty.
मला माहीत नाही माझे बूट इतके मळलेले का आहेत.

0 Comments