The kitchen is a place where many activities happen one after the other—washing, chopping, cooking, and serving. स्वयंपाकघरात अनेक कामे एकामागोमाग होतात—धुणे, चिरणे, शिजवणे आणि वाढणे. When we talk about such actions that occurred in the past, one after the other, we use the Simple Past Tense for both actions.जेव्हा अशा क्रिया भूतकाळात क्रमाने घडतात, तेव्हा त्या दोन्हींसाठी Simple Past Tense चा वापर करावा लागतो.
Key Points to Remember (लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी):
Both actions happened in the past. (दोन्ही क्रिया भूतकाळात घडतात.)
One action is completed before the next begins. (पहिली क्रिया पूर्ण झाल्यावर दुसरी सुरू होते.)
Use ‘and’ or ‘then’ to connect the actions. (क्रिया जोडण्यासाठी 'and' किंवा 'then' चा वापर करा.)
Explanation
When two actions happened one after the other in the past, both verbs are used in the Simple Past Tense. जेव्हा भूतकाळात दोन क्रिया एकामागोमाग घडतात, तेव्हा त्या दोन्हींसाठी Simple Past Tense वापरला जातो. For example, first we chop vegetables, and then we cook them. उदाहरणार्थ, आपण आधी भाज्या चिरतो आणि मग भाजी शिजवतो. Both actions are completed in sequence, so we use the Simple Past for both. दोन्ही क्रिया क्रमाने पूर्ण होतात, म्हणूनच दोन्हींसाठी भूतकाळातील क्रियापद वापरले जाते. Words like and or "then" help to connect these actions.
या क्रिया जोडण्यासाठी and किंवा then यासारखे शब्द वापरले जातात.
Structure (रचना):
Subject कर्ता + Verb (Past) भूतकाळातील क्रियापद+ Object कर्म], [Subject कर्ता+ Verb (Past) भूतकाळातील क्रियापद + Object कर्म]
🍄 My father boiled the eggs and peeled them. (माझ्या वडिलांनी अंडी उकडली आणि सोलली.)
→ The eggs were boiled first, then peeled. आधी अंडी उकडली गेली आणि नंतर ती सोलली गेली. Both actions happened in the past. → दोन्ही क्रिया भूतकाळात क्रमाने घडल्या.
🍄 I washed the spinach and chopped it finely. (मी पालक धुतला आणि बारीक चिरला.)
→ First, the spinach was washed, then it was chopped. Both actions happened in sequence in the past.
→ आधी पालक धुतला आणि त्यानंतर तो बारीक चिरला. दोन्ही क्रिया भूतकाळात घडल्या.
🍄 She kneaded the flour and made puris. (तिने पीठ मळले आणि पुरी बनवल्या.)
→ First, the flour was kneaded, then puris were made. Both verbs are in the past tense.
→ आधी पीठ मळले गेले आणि त्यानंतर पुरी बनवल्या गेल्या. दोन्ही क्रिया भूतकाळात घडल्या.
🍄 We cooked the rice and served it with curry. (आम्ही भात शिजवला आणि भाजीसोबत वाढला.)
→ The rice was cooked first, then it was served. Both actions happened in sequence.
→ आधी भात शिजवला आणि नंतर तो भाजीसोबत वाढला. दोन्ही क्रिया भूतकाळात क्रमाने घडल्या.

0 Comments