At the Xerox Shop – A Short Conversation
Raj goes to a shop to get his pages bound. Here's a conversation between him and the shopkeeper:
Raj: I want to get these pages bound.मला ही पानं बाइंड करायची आहेत.
Shopkeeper: Which type of binding do you want – spiral or soft cover?
कोणत्या प्रकारचं बाइंडिंग हवं आहे – स्पायरल की सॉफ्ट कव्हर?
Raj: Spiral binding, please.
स्पायरल बाइंडिंग हवे आहे.
Shopkeeper: How many pages are there?
एकूण किती पाने आहेत?
Raj: There are 50 pages.
५० पाने आहेत.
Shopkeeper: Do you want a transparent front cover?
पुढचे पारदर्शक कव्हर हवे आहे का?
Raj: Yes, that looks better.
हो, तसे केल्याने छान दिसते.
Shopkeeper: It will cost 30 rupees.
यासाठी ३० रुपये लागतील.
Raj: Okay. How long will it take?
ठीक आहे. किती वेळ लागेल?
Shopkeeper: About 10 minutes.
सुमारे १० मिनिटे लागतील.
Raj: Can I pay by GPay?
मी GPay ने पैसे देऊ का?
Shopkeeper: Yes, you can.
हो, देऊ शकता.
पुढचे पारदर्शक कव्हर हवे आहे का?
Raj: Yes, that looks better.
हो, तसे केल्याने छान दिसते.
Shopkeeper: It will cost 30 rupees.
यासाठी ३० रुपये लागतील.
Raj: Okay. How long will it take?
ठीक आहे. किती वेळ लागेल?
Shopkeeper: About 10 minutes.
सुमारे १० मिनिटे लागतील.
Raj: Can I pay by GPay?
मी GPay ने पैसे देऊ का?
Shopkeeper: Yes, you can.
हो, देऊ शकता.
0 Comments