Talking to a Cobbler – Daily English Sentences with Marathi Translation
We often need to talk to a cobbler to get our shoes or sandals repaired. आपल्याला अनेक वेळा बूट किंवा चप्पल दुरुस्त करण्यासाठी चांभाराशी बोलावे लागते. Here are some simple daily-use sentences in English with Marathi translations that will help you speak confidently with a cobbler.
खाली काही सोप्या वाक्यांचा संग्रह आहे, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने इंग्रजीत बोलू शकाल.
• Customer: Hello! Can you repair my shoe?
नमस्कार! तुम्ही माझे बूट दुरुस्त करू शकता का?
• Cobbler: Yes, what is the problem with it?
हो, त्याला काय प्रॉब्लेम आहे?
• Customer: The sole has come off.
तळवा निघाला आहे.
• Cobbler: No problem, I will fix it.
काही हरकत नाही, मी ठीक करून देतो.
• Customer: How much will it cost?
किती पैसे होतील?
• Cobbler: It will cost twenty rupees.
वीस रुपये होतील.
• Customer: How much time will it take?
किती वेळ लागेल?
• Cobbler: Just ten minutes.
फक्त दहा मिनिटं.
• Customer: Okay, please do it.
ठीक आहे, करा.
• Cobbler: Here, it’s done. Check it once.
घ्या, झालं. एकदा तपासून पाहा.
• Customer: It’s good. Thank you.
छान झालंय. धन्यवाद.
• Cobbler: Welcome! Come again if needed.
स्वागत आहे! गरज असेल तर पुन्हा या.
0 Comments