Using 'Can' Politely at the Market
Shopping becomes easier when we ask questions the right way. The word “Can” helps us ask for permission or request something politely.
Q: Can you deliver this to my home?
तुम्ही हे माझ्या घरी पोचवू शकता का?
A: Yes, please share your address.
हो, कृपया तुमचा पत्ता द्या.
Q: Can I get some ice with this? (At a cold drink stall)
मला यासोबत बर्फ मिळेल का?
A: Yes, how much would you like?
हो, किती हवा आहे?
Q: Can I park my vehicle nearby?
मी माझं वाहन जवळ पार्क करू शकतो का?
A: Yes, there’s a parking area behind the shop.
हो, दुकानाच्या मागे पार्किंगची जागा आहे.
Q: Can I use the washroom here?
मी इथे वॉशरूम वापरू शकतो का?
A: Sorry, it’s not for public use.
माफ करा, ते सार्वजनिक वापरासाठी नाही.
Q: Can I get a refund if it’s damaged?
जर हे खराब असेल तर मला परतावा मिळेल का?
A: Yes, just bring the bill with you.
हो, फक्त बिल सोबत आणा.
Q: Can you tell me where the onions are?
तुम्ही मला कांदे कुठे आहेत ते सांगू शकता का?
A: Yes, they’re in the next row.
हो, ते पुढच्या रांगेत आहेत.
Q: Can you give me some change for ₹500?
तुम्ही मला ₹५०० ची छुट्ट्या देऊ शकता का?
A: Yes, here’s your change.
हो, ही घ्या तुमची छुट्टी.
Q: Can I speak to the manager?
मी मॅनेजरशी बोलू शकतो का?
A: Yes, I’ll call him right away.
हो, मी त्यांना आत्ताच बोलावतो.
Q: Can I place a bulk order?
मी मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊ शकतो का?
A: Yes, we offer discounts for bulk purchases.
हो, मोठ्या खरेदीवर आम्ही सूट देतो.
Q: Can I sit here for a while? (In a crowded market)
मी इथे थोडा वेळ बसू शकतो का?
A: Yes, you can sit there.
हो, तुम्ही तिथे बसू शकता.
0 Comments