Using 'Can' Politely at the Market
Markets are full of choices, and to get what we want, we ask questions. “Can” is a helpful word that makes our requests sound kind and respectful.
Q: Can I take a look at that item on the top shelf?वरच्या शेल्फवर असलेली वस्तू मी पाहू शकतो का?
A: Yes, I’ll get it down for you.
हो, मी ती खाली काढतो.
Q: Can I get this without plastic?
मला हे प्लास्टिकशिवाय मिळेल का?
A: Yes, I can pack it in paper.
हो, मी ते कागदात पॅक करतो.
Q: Can you show me something cheaper?
तुम्ही मला काही स्वस्त दाखवू शकता का?
A: Yes, this one is at a lower price.
हो, हे कमी किमतीत आहे.
Q: Can you clean the fish for me?
तुम्ही माझ्यासाठी मासे स्वच्छ करू शकता का?
A: Yes, I’ll clean and cut them.
हो, मी स्वच्छ करून कापून देतो.
Q: Can I take a photo of this?
मी याचा फोटो काढू शकतो का?
A: Yes, no problem.
हो, काही हरकत नाही.
Q: Can I place an advance order?
मी आगाऊ ऑर्डर देऊ शकतो का?
A: Yes, we will keep it ready for you.
हो, आम्ही ते तुमच्यासाठी तयार ठेवू.
Q: Can you give me some extra lemons?
मला थोडी जास्त लिंबं देता येतील का?
A: Okay, I’ll add two more.
ठीक आहे, अजून दोन देतो.
Q: Can I sit and eat here? (At a food stall)
मी इथे बसून खाऊ शकतो का?
A: Yes, seating is available.
हो, बसण्याची सोय आहे.
Q: Can I exchange this colour if my wife doesn’t like it?
माझ्या बायकोला हा रंग आवडला नाही तर मी हे बदलू शकतो का?
A: Yes, within 2 days with the bill.
हो, दोन दिवसांत बिलासह बदलता येईल.
Q: Can I get a cold bottle of water?
मला थंड पाण्याची बाटली मिळेल का?
A: Yes, here it is.
हो, ही घ्या.
0 Comments