Subscribe Us

a-complete-list-of-verbs-starting-with-b-meanings-and-examples 2

"A Complete List of Verbs Starting with B: Meanings and Examples"

• Beg – भीक मागणे / विनंती करणे
He begs for money on the street.
तो रस्त्यावर पैशांची भीक मागतो.

• Begin – सुरू करणे
I begin work at 9 AM every day.
मी दररोज सकाळी ९ वाजता काम सुरू करतो.

• Behave – वागणे
Please behave well in class.
कृपया वर्गात चांगले वागा.

• Believe – विश्वास ठेवणे
I believe in hard work.
मी कडक मेहनतीवर विश्वास ठेवतो.

• Belong – संबंधित असणे
This book belongs to me.
हे पुस्तक माझे आहे.

• Bend – वाकणे
She bends to pick up the pen.
ती पेन उचलण्यासाठी वाकते.

• Bet – पैज लावणे
I bet you can’t finish it in time.
मी पैज लावतो की तू ते वेळेत पूर्ण करू शकत नाहीस.

• Bid – बोली लावणे / आज्ञा देणे
He bid the highest price at the auction.
त्याने लिलावात सर्वोच्च बोली लावली.

• Bind – बांधणे
She binds the book with a ribbon.
ती पुस्तक रिबनने बांधते.

• Bite – चावणे
The dog bites the ball.
कुत्रा बॉल चावतो.

• Blame – दोष देणे
Don’t blame others for your mistakes.
तुमच्या चुकासाठी दुसऱ्यांवर दोष देऊ नका.

• Blast – स्फोट करणे
Please don’t blast music in the morning.
कृपया सकाळी संगीत मोठ्याने लावू नका.

Post a Comment

0 Comments