"A Complete List of Verbs Starting with C: Meanings and Examples"
• Clash – झगडणे / भिडणे
The two ideas clashed.
ती दोन मते एकमेकांशी भिडली.
• Clasp – घट्ट पकडणे
She clasped her baby tightly in her arms.
तिने बाळाला घट्ट मिठीत घेतले.
• Clatter – खडखड आवाज करणे
The plates clattered to the floor.
ताटे जमिनीवर पडून खडखड आवाज झाला.
• Claw – नखाने ओरबाडणे
The cat clawed the sofa.
मांजरीने सोफ्याला नखाने ओरबाडले.
• Clench – मुठ बांधणे / घट्ट पकडणे
He clenched his fists in anger.
त्याने रागाने मुठी घट्ट आवळल्या.
• Cling – चिकटून राहणे
The child clung to her mother.
मुलगी आईला घट्ट चिकटून राहिली.
• Clip – कापणे / क्लिप लावणे
She clipped the papers together.
तिने कागदांना क्लिपने जोडले.
• Cloak – लपवणे / झाकणे
He cloaked his real feelings with a smile.
त्याने आपली खरी भावना हसून लपवली.
• Clog – अडथळा आणणे / अडकवणे
Hair clogged the bathroom drain.
अंघोळीच्या ड्रेनमध्ये केस अडकले होते.
• Climb – चढणे
They climbed the mountain together.
ते एकत्र डोंगर चढले.
• Clothe – कपडे घालणे
They clothe the children warmly in winter.
हिवाळ्यात ते मुलांना गरम कपडे घालतात.
• Close – बंद करणे
Please close the door.
कृपया दरवाजा बंद करा.
• Clutch – घट्ट पकडणे
She clutched her purse tightly.
तिने आपली पर्स घट्ट पकडली.
• Claim – दावा करणे
He claimed the prize confidently.
त्याने आत्मविश्वासाने बक्षीसाचा दावा केला.
0 Comments