Subscribe Us

a-complete-list-of-verbs-starting-with-c-meanings-and-examples 2

"A Complete List of Verbs Starting with C: Meanings and Examples"

• Camp – तंबू लावणे / तंबूत राहणे

They camped near the lake.

ते तळ्याजवळ तंबू लावून राहिले.

• Camouflage – लपवणे / छुपवणे

The soldier camouflaged himself in the forest.

सैनिकाने जंगलात स्वतःला लपवले.

• Categorize – वर्गवारी करणे

She categorized the books by subject.

तिने विषयानुसार पुस्तके वर्गवारी केली.

• Capture – पकडणे / काबीज करणे

The police captured the criminal after a long chase.

पोलिसांनी गुन्हेगाराला दीर्घ पाठलागानंतर पकडले.

• Calm – शांत करणे

She tried to calm the crying baby.

तिने रडणाऱ्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

• Caution – सावध करणे

The teacher cautioned the students about the upcoming exam.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेबाबत सावध केले.

• Cancel – रद्द करणे

They cancelled the trip due to rain.

पावसामुळे त्यांनी सहल रद्द केली.

• Care – काळजी घेणे

She cares about her parents.

तिला तिच्या पालकांची काळजी आहे.

• Carry – वाहून नेणे

He carried the box upstairs.

त्याने बॉक्स वर मजल्यावर नेला.

• Carry on – सुरू ठेवणे

She carried on reading despite the noise.

तिने आवाज असूनही वाचन सुरू ठेवले. 

Post a Comment

0 Comments