Buy This or That? Learn with Either...Or
"Either...or" is used to show a choice between two items. Here are 10 sentences you can use at the market:• Either the tomatoes or the lemons are missing.
कांदे किंवा लिंबू यापैकी काहीतरी नाहीये.
• You can pay either in cash or by card.
तुम्ही रोख रकमेने किंवा कार्डने यापैकी कशानेही पैसे देऊ शकता.
• Either Raju or Siya will carry the vegetables.
राजू किंवा सीया यापैकी एक भाजीपाला उचलेल.
• We will take either half a kilo or one kilo of apples.
आपण अर्धा किलो किंवा एक किलो सफरचंद घेऊ.
• Either the price is too high or the quality is poor.
किंमत खूप जास्त आहे किंवा गुणवत्ता खराब आहे.
• Either buy now or you may miss the discount.
आता खरेदी करा नाहीतर सवलत चुकू शकते.
• She found either grapes or pomegranates on sale.
तिला द्राक्षे किंवा डाळिंब यापैकी काहीतरी सवलतीत मिळाले.
• Either the basket or the bag is torn.
टोपली किंवा पिशवी यापैकी एक फाटलेली आहे.
• You will find either local or imported fruits here.
तुम्हाला इथे देशी किंवा आयात केलेली फळे यापैकी काही मिळतील.
• We can buy either soap or shampoo from the general store.
आपण जनरल स्टोअरमधून साबण किंवा शॅम्पू यापैकी एक घेऊ शकतो.
0 Comments