This paragraph shows how Rahul told me about his daily office routine using indirect speech in the past tense.
Rahul told me that he had usually left home by 7:30 in the morning. राहुलने मला सांगितले की तो सामान्यतः सकाळी साडेसात वाजता घरातून निघायचा. He told me that he had preferred travelling by train instead of bus. त्याने मला सांगितले की त्याला बसऐवजी ट्रेनने प्रवास करणे आवडायचे. He told me that the train used to be less crowded early in the morning. त्याने मला सांगितले की सकाळी लवकर ट्रेनमध्ये कमी गर्दी असायची. He told me that he had always carried his office ID and lunchbox with him. त्याने मला सांगितले की तो नेहमी आपली ओळखपत्र आणि डब्बा सोबत नेत असायचा. He told me that he had reached office by 8:30 and started work at 9. त्याने मला सांगितले की तो साडेआठ वाजता ऑफिसला पोहोचायचा आणि नऊ वाजता काम सुरू करायचा. He told me that he had taken a short tea break around 11 a.m. त्याने मला सांगितले की तो साधारणतः अकरा वाजता छोटा चहा ब्रेक घेत असायचा. He told me that he had liked keeping his desk clean and organized. त्याने मला सांगितले की त्याला आपली टेबल स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवायला आवडायची.
0 Comments