Learn “Get” Idioms in 5 Minutes!
Worksheet: Practice with “Get” Idioms & Expressions
🔹Fill in the blanks with the correct “get” idiom from the box below.
Idioms to use
• get cold feet – घाबरून मागे हटणे
• get the ball rolling – कामाची सुरुवात करणे
• get the hang of it – कसे करायचे ते शिकणे
• get on my nerves – त्रास देणे / चिडवणे
• get off my back – त्रास देणे बंद करणे / मागे लागणे थांबवणे
• I was ready for the speech, but suddenly I got cold feet and refused to go on stage.
(मी भाषणासाठी तयार होतो, पण अचानक मी घाबरलो आणि स्टेजवर जाणं नाकारलं.)
• She keeps shouting for no reason. It really gets on my nerves.
ती काही कारण नसताना ओरडत राहते. ते खरंच खूप त्रासदायक वाटतं.
• Can you please get off my back? I need space to think.
माझ्या मागे लागणं थांबवशील का? मला विचार करायचा आहे.
• Once you practice more, you’ll get the hang of cooking easily.
तू जास्त सराव केलास तर तुला सहजपणे स्वयंपाक जमेल.
• Let’s get the ball rolling on this project today so we can finish early.
चला, आज या प्रोजेक्टची सुरुवात करूया म्हणजे आपण लवकर संपवू शकू.
0 Comments