PARTS OF SPEECH WORKSHEET
Write your own sentences using the given words as the parts of speech mentioned in brackets.
1. Open• (verb) – Please open the window.
कृपया खिडकी उघडा.
• (adjective) – The shop is open now.
दुकान आता उघडे आहे.
2. Cold
• (noun) – He caught a cold last week.
त्याला गेल्या आठवड्यात सर्दी झाली होती.
• (adjective) – I like cold coffee.
मला थंड कॉफी आवडते.
3. Love
• (verb) – I love reading books.
मला पुस्तकं वाचायला आवडतात.
• (noun) – A mother’s love is unconditional.
आईचं प्रेम निरपेक्ष असते.
4. Dance
• (verb) – She will dance at the function.
ती कार्यक्रमात नाचणार आहे.
• (noun) – I enjoyed the dance performance.
मला नृत्याचं सादरीकरण खूप आवडले.
5. Break
• (verb) – Don’t break the glass.
काच फोडू नकोस.
• (noun) – Let’s take a short break.
आपण थोडी विश्रांती घेऊया.
6. Watch
• (verb) – I watch cartoons with my brother.
मी भावासोबत कार्टून पाहतो.
• (noun) – My watch stopped working.
माझं घड्याळ बंद पडले आहे.
7. Right
• (adjective) – This is the right way.
हा योग्य मार्ग आहे.
• (noun) – Everyone has a right to education.
प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे.
8. Park
• (verb) – Please park the car near the gate.
कृपया गाडी गेटजवळ पार्क करा.
• (noun) – The children are playing in the park.
मुलं पार्कमध्ये खेळत आहेत.
✏️ Now it's your turn!✏️
✏️Make your own sentences using the given words in the parts of speech mentioned in brackets.
(दिलेल्या शब्दांचा व कोष्टकात दिलेल्या शब्दांच्या जातींचा वापर करून स्वतःची वाक्ये तयार करा.)
0 Comments