Subscribe Us

riddles-with-answers

 🧩 Riddles – Think & Smile!

Riddles make our brain think in a fun way! कोडी आपल्या मेंदूला मजेशीर पद्धतीने विचार करायला लावतात!  Read each riddle, guess the answer, and then check it. प्रत्येक कोडं वाचा, उत्तर ओळखा आणि मग तपासा.  Let’s enjoy and learn together. चला, खेळता खेळता शिकूया.

🔍 Riddles with Answers

• Riddle: What has hands but can’t clap? हात आहेत पण टाळ्या वाजवू शकत नाही.
Ans: A clock घड्याळ.

• Riddle: What has a face and two hands but no legs? चेहरा आणि दोन हात आहेत पण पाय नाहीत.
Ans: A clock घड्याळ

• Riddle: I am full of keys but I can’t open a door. Who am I?माझ्याकडे खूप कळा (keys) आहेत, पण मी दार उघडू शकत नाही. मी कोण?
Answer: A piano/keyboard. पियानो/कीबोर्ड.

• Riddle: What has many teeth but cannot bite? बरेच दात आहेत पण चावू शकत नाही.
Ans: A comb कंगवा

• Riddle: I have a neck but no head. What am I? माझी मान आहे पण डोकं नाही. मी कोण?
Ans: A bottle बाटली

• Riddle: What has a thumb and four fingers but is not alive? अंगठा आणि चार बोटं आहेत पण जिवंत नाही.
Ans: A glove हातमोजा

• Riddle: I am tall when I’m young and short when I’m old. लहान असताना उंच, मोठं होताना ठेंगणं.
Ans: A candle मेणबत्ती


• Riddle: What gets wetter the more it dries? जितकं दुसरं वाळवतं तितकंच स्वतः ओलं होतं.
Ans: A towel टॉवेल/टॉवेल

• Riddle: I have cities but no houses, mountains but no trees, and water but no fish. माझ्याकडे शहरे आहेत पण घरे नाहीत; पर्वत आहेत पण झाडं नाहीत; पाणी आहे पण मासे नाहीत.
Ans: A map नकाशा

Post a Comment

0 Comments