Subscribe Us

preposition-good-at-examples-with-marathi-meaning-set-2

Preposition – Good at + noun - Daily Use Examples (Set 2)

🔹We use good at to show that someone has a skill or ability in something.
Good at म्हणजे एखाद्या गोष्टीत कुशल असणे / चांगले असणे.
Structure:
Subject (कर्ता)+ am/is/are + good at + noun(नाम)

1️⃣ Good at + Noun

🔮She is good at biology.
ती जीवशास्त्रात चांगली आहे.
🔮He is good at geography.
तो भूगोलात चांगला आहे.
🔮I am good at storytelling.
मी गोष्टी सांगण्यात चांगला/चांगली आहे.
🔮My brother is good at athletics.
माझा भाऊ क्रीडेत चांगला आहे.
🔮They are good at debate.
ते वादविवादात चांगले आहेत.
🔮She is good at photography.
ती छायाचित्रणात चांगली आहे.
🔮He is good at banking.
तो बँकिंग क्षेत्रात चांगला आहे.
🔮We are good at research.
आम्ही संशोधनात चांगले आहोत.
🔮My mother is good at gardening.
माझी आई बागकामात चांगली आहे.
🔮She is good at administration.
ती प्रशासनात चांगली आहे.
🔮She is good at economics.
ती अर्थशास्त्रात चांगली आहे.
🔮He is good at politics.
तो राजकारणात चांगला आहे.
🔮I am good at vocabulary.
मी शब्दसंग्रहात चांगला/चांगली आहे.
🔮My cousin is good at architecture.
माझा/माझी चुलत भाऊ/बहीण वास्तुकलेत चांगला/चांगली आहे.
🔮They are good at marketing.
ते मार्केटिंगमध्ये चांगले आहेत.
🔮She is good at psychology.
ती मानसशास्त्रात चांगली आहे.
🔮He is good at technology.
तो तंत्रज्ञानात चांगला आहे.
🔮We are good at literature.
आम्ही साहित्यात चांगले आहोत.
🔮My aunt is good at tailoring.
माझी काकू शिवणकामात चांगली आहे.
🔮She is good at negotiation.
ती वाटाघाटीत चांगली आहे.

Post a Comment

0 Comments