Meanwhile - Adverb of Time
Pronunciation (मीनव्हाईल)
Meaning-
During the same time, in the meantime. दरम्यान, तोपर्यंत, याच दरम्यान, या वेळेत
Definition
Meanwhile is an adverb of time. It shows that another action happens during the same period while something else is happening or before it finishes.
Meanwhile हे Adverb of Time (वेळ दर्शविणारे क्रियाविशेषण) आहे. एखादी घटना चालू असताना किंवा ती पूर्ण होण्यापूर्वी त्याच कालावधीत दुसरी घटना घडते, हे दाखवण्यासाठी meanwhile वापरले जाते.
Formula
1. Action (क्रिया) 1. Meanwhile, Action (क्रिया)2
2. Action (क्रिया)1 + meanwhile (दरम्यान) + Action (क्रिया) 2
How to Use
• Use meanwhile when two actions or events happen during the same period of time. दोन घटना एकाच काळात घडत असतील तर meanwhile वापरा.
• Use "Meanwhile," at the beginning of a new sentence to connect two related events. दोन संबंधित स्वतंत्र वाक्यांना जोडण्यासाठी "Meanwhile," ने नवीन वाक्य सुरू करता येते.
• Meanwhile can be used at the beginning, middle, or end of a sentence, but it is most commonly used at the beginning. Meanwhile वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी वापरता येते; मात्र सुरुवातीला वापरणे सर्वात सामान्य आहे.
When to Use
• When one action is happening and another action takes place during the same time. जेव्हा एक काम चालू असते आणि त्याच दरम्यान दुसरे काम घडते.
• When you want to describe another activity while waiting for something. एखाद्या गोष्टीची वाट पाहत असताना दुसरे काम सांगायचे असेल.
• When you want to connect two events happening at the same time. दोन एकाच वेळेतील घटनांमध्ये संबंध दाखवण्यासाठी.
Examples
1. I cooked dinner. Meanwhile, my brother set the table.
मी रात्रीचे जेवण बनवत होतो. दरम्यान, माझ्या भावाने टेबल लावले.
2. The children were studying. Meanwhile, I was preparing tea.
मुले अभ्यास करत होती. दरम्यान, मी चहा बनवत होते.
3. Please wait here. Meanwhile, I'll check with the manager.
कृपया इथे थांबा. तोपर्यंत, मी व्यवस्थापकांशी बोलून येतो.
4. She was talking on the phone. Meanwhile, her friend finished the work.
ती फोनवर बोलत होती. त्या दरम्यान, तिच्या मैत्रिणीने काम पूर्ण केले.
5. The movie hadn't started yet. Meanwhile, we bought some popcorn.
चित्रपट अजून सुरू झाला नव्हता. तोपर्यंत, आम्ही पॉपकॉर्न घेतले.
6. He repaired the bike. Meanwhile, I cleaned the garage.
तो बाइक दुरुस्त करत होता. दरम्यान, मी गॅरेज साफ केले.

7. She was cooking. Meanwhile, I was washing the dishes.
ती स्वयंपाक करत होती. तोपर्यंत, मी भांडी धुत होतो.
8. My father was driving; meanwhile, my mother was checking the map.
माझे वडील गाडी चालवत होते; दरम्यान माझी आई नकाशा पाहत होती.
9. He was repairing the computer; meanwhile, I answered the emails.
तो संगणक दुरुस्त करत होता; दरम्यान मी ई-मेलला उत्तरे दिली.
10. The baby was sleeping; meanwhile, her mother cleaned the room.
बाळ झोपले होते; दरम्यान तिच्या आईने खोली साफ केली.

0 Comments