Subscribe Us

How I Make a Fruit Salad

 🍎 How I Make a Fruit Salad
🍎 मी फळांची कोशिंबीर कशी बनवतो/बनवते

Good morning, everyone!
सर्वांना सुप्रभात!
Today, I am going to tell you how I make a fruit salad.
आज मी फळांची कोशिंबीर कशी बनवतो/बनवते हे सांगणार आहे.
First, I take some fruits that I like.
सर्वप्रथम, मला आवडणारी काही फळे मी घेतो/घेते.
I wash the fruits properly.
मी फळे स्वच्छ धुऊन घेतो/घेते.
With the help of my parents, I peel and cut the fruits into small pieces.
आई-बाबांच्या मदतीने मी फळांची साल काढून त्यांचे छोटे-छोटे तुकडे करतो/करते.
Then, I put all the fruit pieces into a bowl.
नंतर, मी फळांचे सर्व तुकडे एका भांड्यात ठेवतो/ठेवते.
I add some sugar or salt for taste.
चवीनुसार मी त्यात थोडी साखर किंवा मीठ घालतो/घालते.
Next, I mix everything well.
नंतर, मी सर्व फळे छान मिसळतो/मिसळते.
My delicious fruit salad is ready!
माझी स्वादिष्ट फळांची कोशिंबीर तयार आहे!
This is how I make a fruit salad.
अशा प्रकारे मी फळांची कोशिंबीर बनवतो/बनवते.
Thank you!
धन्यवाद!

Post a Comment

0 Comments