Subscribe Us

Catch-Different-Meanings-English-to-Marathi-7

Catch – लक्ष वेधून घेणे

1. That dress caught my eye. तो ड्रेस माझ्या नजरेत भरला.
2. Her voice caught my attention. तिच्या आवाजाने माझे लक्ष वेधून घेतले.
3. The bright colours caught everyone's attention. उठावदार रंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
4. This picture caught my attention. या चित्राने माझे लक्ष वेधून घेतले.
5. The advertisement caught my eye. त्या जाहिरातीने माझे लक्ष वेधून घेतले.
6. His speech caught everyone's attention. त्याच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
7. The beautiful view caught my eye. सुंदर दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.
8. Her smile caught my attention. तिच्या हसण्याने माझे लक्ष वेधून घेतले.
9. The little shop caught my eye. त्या छोट्या दुकानाने माझे लक्ष वेधून घेतले.
10. The unusual design caught my attention. वेगळ्या डिझाइनने माझे लक्ष वेधून घेतले.
11. His bright shirt caught my eye. त्याचा उठावदार शर्ट माझ्या नजरेत भरला.
12. The headline caught my attention. त्या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले.
13. The colourful poster caught my eye. रंगीबेरंगी पोस्टर माझ्या नजरेत भरले.
14. Her performance caught everyone's attention. तिच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
15. The sound caught my attention. त्या आवाजाने माझे लक्ष वेधून घेतले.
16. The little girl caught everyone's attention. त्या लहान मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
17. The beautiful painting caught my eye. सुंदर चित्र माझ्या नजरेत भरले.
18. His unusual behaviour caught my attention. त्याच्या विचित्र वागण्याने माझे लक्ष वेधून घेतले.
19. The shining jewellery caught my eye. चमकदार दागिन्यांनी माझे लक्ष वेधून घेतले.
20. The colourful flowers caught my attention. रंगीबेरंगी फुलांनी माझे लक्ष वेधून घेतले.

Post a Comment

0 Comments