Verb - ARE
What is are?Are is a verb. Are हे एक क्रियापद आहे.
It is a form of the verb be. Are हे be या क्रियापदाचे एक रूप आहे.
We use are with you, we, they, and plural nouns. You, We, They आणि अनेकवचनी नामांबरोबर are चा वापर केला जातो.
It can show a state, identity, description, location, or an action happening now.
हे अवस्था, ओळख, वर्णन, स्थान किंवा सध्या घडत असलेली क्रिया दर्शवू शकते.
याचा अर्थ संदर्भानुसार आहेस/आहात/आहोत/आहेत असा होतो.
1. To describe someone or something वर्णन करण्यासाठी
You are happy. तुम्ही आनंदी आहात.
They are tall. ते उंच आहेत.
The flowers are beautiful. फुले सुंदर आहेत.
2. To tell identity ओळख सांगण्यासाठी
You are a tailor. तुम्ही शिंपी आहेस.
We are students. आम्ही विद्यार्थी आहोत.
They are doctors. ते डॉक्टर आहेत.
3. To tell location ठिकाण सांगण्यासाठी
We are at school. आम्ही शाळेत आहोत.
They are in the classroom. ते वर्गात आहेत.
The books are on the table. पुस्तके टेबलवर आहेत.
4. Are as a helping verb - सहाय्यकारी क्रियापद
Are + verb-ing is used for an action happening now.
सध्या चालू असलेली क्रिया सांगण्यासाठी are + verb-ing वापरतो.
They are playing kabaddi. ते कबड्डी खेळत आहेत.
We are learning French. आम्ही फ्रेंच शिकत आहोत.
You are reading a novel. तुम्ही कादंबरी वाचत आहात.
Easy Rule
You / We / They / Plural nouns - ARE
You are happy.
We are ready.
They are students.
The children are playing.
Remember:
You / We / They / Plural - ARE

0 Comments