Subscribe Us

DAILY ENGLISH CONVERSATION - 2

A dialogue between two friends who were selecting magazines | मासिके निवडणाऱ्या दोन मित्रांमधील संवाद

Selection of magazines. मासिकांची निवड

Manav and Sadaiv went to the library. They wanted to select magazines to read.

मानव आणि सदैव लायब्ररीत गेले. त्यांना वाचण्यासाठी मासिके निवडायची होती.

Manav : Hi Sadaiv.

मानव : हाय सदैव.

Sadaiv : Hi Manav. Have you come to return your book?

सदैव : हाय मानव. तू तुझे पुस्तक परत करायला आला आहेस का?

Manav : Yes, I returned the book. Now I want to select a magazine for reading.

मानव : होय, मी पुस्तक परत केले. आता मला वाचनासाठी मासिक निवडायचे आहे.

Sadaiv : I too want a magazine. I want it for mother.

सदैव : मलाही एक मासिक हवे आहे. मला ते आईसाठी हवे आहे.

Manav : Select a magazine for women like 'Stree', 'Mohini', Gruhshobha', Gruh shobhika etc.

मानव : महिलांसाठी 'स्त्री', 'मोहिनी' 'गृहशोभा',  'गृहशोभिका', इत्यादी मासिके निवड.

Sadaiv : I want the latest magazine. The magazine of the last month has been read.

सदैव : मला नवीन मासिक हवे आहे. मागच्या महिन्याचे मासिक वाचून झालेले आहे.

Manav : Here you are. मानव : इथे आहे. Take this 'Stree' of November. नोव्हेंबरचा 'स्त्री' घ्या. I am also lucky. मी पण भाग्यवान आहे.  I found a magazine of December. मला डिसेंबरचे एक मासिक सापडले. 

Sadaiv : Bye.

सदैव : बाय.

Post a Comment

0 Comments