Subscribe Us

HAVE

खादी गोष्ट आपल्या जवळ आहे असे सांगण्यासाठी have या क्रियापदाचा वापर केला जातो.

I / We / They / You  +  have

have.  माझ्याजवळ आहे.

We have.  आमच्याजवळ आहे. आपल्याजवळ आहे.

They have.  त्यांच्याजवळ आहे.

You have.  तुझ्याजवळ आहे. तुमच्याजवळ आहे. 

Children have.  मुलांजवळ आहे.

Those boys have.  त्या मुलांजवळ आहे.

My neighbours have.  माझ्या शेजाऱ्यांजवळ आहे.

My parents have.  माझ्या पालकांजवळ आहे.

My friends have.  माझ्या मित्रांजवळ आहे.

Examples:

have a car. माझ्याजवळ गाडी आहे. | माझ्याजवळ एक गाडी आहे. 

have cars. माझ्याजवळ गाड्या आहेत.

You have her number. तुझ्याजवळ तिचा नंबर आहे. 

They have a new television set. त्यांच्याजवळ टिव्ही आहे.

We have new uniforms. आमच्याजवळ नवीन गणवेश आहेत. आपल्याजवळ नवीन गणवेश आहेत.

Those boys have new badminton rackets.  त्या मुलांजवळ नवीन बॅडमिंटन रॅकेटस आहेत.

एखादी गोष्ट आपल्या जवळ नाही आहे असे सांगण्यासाठी haven't या क्रियापदाचा वापर केला जातो.

haven't.  माझ्याजवळ नाही आहे.

We haven't.  आमच्याजवळ नाही आहे. आपल्याजवळ नाही आहे. 

They haven't.  त्यांच्याजवळ नाही आहे.

You haven't.  तुझ्याजवळ नाही आहे. तुमच्याजवळ नाही आहे. 

Children haven't.  मुलांजवळ नाही आहे.

Those boys haven't.  त्या मुलांजवळ नाही आहे.

My neighbours haven't.  माझ्या शेजाऱ्यांजवळ नाही आहे.

My parents haven't.  माझ्या पालकांजवळ नाही आहे.

Examples:

haven't a car.  माझ्याजवळ गाडी नाही आहे.

haven't cars.  माझ्याजवळ गाड्या नाही आहेत.

You haven't her number.  तुझ्याजवळ तिचा नंबर नाही आहे. तुमच्याजवळ तिचा नंबर  नाही आहे. 

They haven't a new television set.  त्यांच्याजवळ टीव्ही नाही आहे.

We haven't new uniforms.

आमच्याजवळ नवीन गणवेश नाही आहेत. आपल्याजवळ नवीन गणवेश नाही आहेत

Those boys haven't new badminton rackets.  त्या मुलांजवळ नवीन बॅडमिंटन रॅकेटस नाही आहेत.


Post a Comment

0 Comments