S for Subject कर्ता
V1 - Verb 1 (first form of the verb क्रियापदाचे पहिले रूप)
O for Object कर्म
SIMPLE PRESENT TENSE साधा वर्तमानकाळ S + V1 + O
I + call + him.
S + V1 + O
मी + त्याला + बोलावतो.
I + him + call
You call him. तू त्याला बोलावतोस. तुम्ही त्याला बोलावता.
They call him. ते त्याला बोलावतात.
We call him. आम्ही त्याला बोलावतो. आपण त्याला बोलावतो.
My friends call him. माझे मित्र त्याला बोलावतात. माझ्या मैत्रिणी त्याला बोलावतात.
Her sisters call him. तिच्या बहिणी त्याला बोलावतात.
My parents call him. माझे पालक त्याला बोलावतात.
Nehal calls him. नेहल त्याला बोलावते.
Sumir calls him. सुमीर त्याला बोलावतो.
Her friend calls him. तिचा मित्र त्याला बोलावतो.
My brother calls him. माझा भाऊ त्याला बोलावतो.
Our society secretary calls him.आमचे सोसायटी सेक्रेटरी त्याला बोलावतात.
SIMPLE PAST TENSE साधा भूतकाळ S + V2 + O
I + called + him.
S + V2 + O
मी + त्याला + बोलावले.
I + him + called
You called him. तू त्याला बोलावलेस. तुम्ही त्याला बोलावलेत.
They called him. त्यांनी त्याला बोलावले.
We called him. आम्ही त्याला बोलावले. आपण त्याला बोलावले.
My friends called him. माझ्या मित्रांनी त्याला बोलावले. माझ्या मैत्रिणींनी त्याला बोलावले.
Her sisters called him. तिच्या बहिणींनी त्याला बोलावले.
My parents called him. माझ्या पालकांनी त्याला बोलावले.
Nehal called him. नेहलने त्याला बोलावले.
Sumir called him. सुमीरने त्याला बोलावले.
Her friend called him. तिच्या मित्रांनी त्याला बोलावले.
My brother called him. माझ्या भावाने त्याला बोलावले.
Our society secretary called him. आमच्या सोसायटी सेक्रेटरींनी त्याला बोलावले.
SIMPLE FUTURE TENSE साधा भविष्यकाळ S + shall | will + V1 + O
I + shall + call + him.
S + shall + V1 + O
मी + त्याला + बोलावेन.
I + him + (shall + V1)
You call him. तू त्याला बोलावशील. तुम्ही त्याला बोलवाल.
They will call him. ते त्याला बोलावतील.
We shall call him. आम्ही त्याला बोलाऊ. आपण त्याला बोलाऊ.
My friends will call him. माझे मित्र त्याला बोलावतील. माझ्या मैत्रिणी त्याला बोलावतील.
Her sisters will call him. तिच्या बहिणी त्याला बोलावतील.
My parents will call him. माझे पालक त्याला बोलावतील.
Nehal will call him. नेहल त्याला बोलावेल.
Sumir will call him. सुमीर त्याला बोलावेल.
Her friend will call him. तिचा मित्र त्याला बोलावेल.
My brother will call him. माझा भाऊ त्याला बोलावेल.
Our society secretary will call him. आमचे सोसायटी सेक्रेटरी त्याला बोलावतील.
0 Comments