HOW I SPEND MY TIME मी माझा वेळ कसा घालवतो
I get up early in the morning. मी सकाळी लवकर उठते. Then my daily routine begins. मग माझी दिनचर्या सुरू होते. I bruh my teeth, take bath, dress up and have my breakfast. मी दात घासते, आंघोळ करते, कपडे घालते आणि नाश्ता करते. Then I read some important and interesting news items from the newspaper. मग मी वर्तमानपत्रातील काही महत्त्वाच्या आणि मनोरंजक बातम्या वाचते.
After that I do my homework. त्यानंतर मी माझा गृहपाठ करते. Before going to school I watch some cartoons on the TV. शाळेत जाण्यापूर्वी मी टीव्हीवर काही कार्टून बघते. I come back from school at about 6 in the evening. मी संध्याकाळी सहा वाजता शाळेतून परत येते. I eat a little and then go out to play badminton or some other games. मी थोडे खाते आणि मग बॅडमिंटन किंवा इतर काही खेळ खेळायला जाते. Then I study for some time. मग मी काही काळ अभ्यास करते. I help my mother in her kitchen work. मी माझ्या आईला स्वयंपाकाच्या कामात मदत करते. After dinner, I play chess with my father. रात्रीच्या जेवणानंतर मी माझ्या वडिलांसोबत बुद्धिबळ खेळते. I solve crosswords. मी शब्दकोडे सोडवते. I go to bed at about 9 p.m. मी रात्री ९ वाजता झोपायला जाते. On holidays my routine is quite different. सुट्टीच्या दिवशी माझा दिनक्रम खूप वेगळा असतो. But I see to it that no time of mine is wasted. पण माझा वेळ वाया जाणार नाही हे मी पाहते.
0 Comments