Subscribe Us

MODAL AUXILIARIES - 7

would


S + would + V1 + O

ती क्रिया मी भूतकाळात करायचो असे सांगण्यासाठी वापर केला जातो.

I would + Verb1(tease) her.
मी तिला चिडवायचे.
We would + Verb1(tease) them.
आम्ही त्यांना चिडवायचो.
They would + Verb1(tease) me.
ते मला चिडवायचे.
You would + Verb1(tease) him.
तू त्याला चिडवायचास/ तुम्ही त्याला चिडवायचात.
Those boys would + Verb1(tease) me.
ते मुलगे मला चिडवायचे.
He would + Verb1(tease) me.
तो मला चिडवायचा.
She would + Verb1(tease) me.
ती मला चिडवायची.
My mother would + Verb1(tease) my aunt. माझी आई माझ्या मावशीला चिडवायची.

एखादी क्रिया मी नक्की 100% करेन असे सांगण्यासाठी वापर केला जातो.

I would + Verb1(go) there tomorrow.
मी तेथे उद्या जाईन.
We would + Verb1(go) there tomorrow. आम्ही तेथे उद्या जाऊ.
They would + Verb1(go) there tomorrow.
ते तेथे उद्या जातील.
You would + Verb1(go) there tomorrow.
तू तेथे उद्या जाशील/ तुम्ही तेथे उद्या जाल.
Those boys would + Verb1(go) there tomorrow.
ते मुलगे तेथे उद्या जातील.
He would + Verb1(go) there tomorrow.
तो तेथे उद्या जाईल.
She would + Verb1(go) there tomorrow.
ती तेथे उद्या जाईल.
It would + Verb1(go) there tomorrow.
ते तेथे उद्या जाईल.
My mother would + Verb1(go) there tomorrow.
माझी आई उद्या तेथे जाईल.

Post a Comment

1 Comments