Subscribe Us

PRONOUNS | Helping VERBS

I am मी आहे I was मी होतो | मी होते I will be मी असेन

He is तो आहे He was तो होता He will be तो असेल

She is ती आहे She was ती होती She will be ती असेल

It is ते आहे It was ते होते It will be ते असेल

You are तू आहेस You were तू होतास You will be तू असशील

You are तुम्ही आहात You were तुम्ही होतात You will be तुम्ही असाल

We are आम्ही/आपण आहोत We were आम्ही/आपण होतो We shall be आम्ही/आपण असू

They are ते आहेत They were ते होते They will be ते असतील

Post a Comment

0 Comments