I am happy.
मी आनंदी आहे.
I am not happy.
मी आनंदी नाही आहे.
Am I happy?
मी आनंदी आहे का?
Am I not happy?
मी आनंदी नाही आहे का?
He is happy.
तो आनंदी आहे.
He is not happy.
तो आनंदी नाही आहे.
Is he happy?
तो आनंदी आहे का?
Is he not happy?
तो आनंदी नाही आहे का?
She is happy.
ती आनंदी आहे.
She is not happy.
ती आनंदी नाही आहे.
Is she happy?
ती आनंदी आहे का?
Is she not happy?
ती आनंदी नाही आहे का?
Sumedh is happy.
सुमेध आनंदी आहे.
Sumedh is not happy.
सुमेध आनंदी नाही आहे.
Is Sumedh happy?
सुमेध आनंदी आहे का?
Is Sumedh not happy?
सुमेध आनंदी नाही आहे का?
Sumir is happy.
सुमिर आनंदी आहे.
Sumir is not happy.
सुमिर आनंदी नाही आहे.
Is Sumir happy?
सुमिर आनंदी आहे का?
Is Sumir not happy?
सुमिर आनंदी नाही आहे का?
Sumir's friend is happy.
सुमिरचा मित्र आनंदी आहे.
Sumir's friend is not happy.
सुमिरचा मित्र आनंदी नाही आहे.
Is Sumir's friend happy?
सुमिरचा मित्र आनंदी आहे का?
Is Sumir's friend not happy?
सुमिरचा मित्र आनंदी नाही आहे का?
It is happy.
ते आनंदी आहे.
It is not happy.
ते आनंदी नाही आहे.
Is it happy?
ते आनंदी आहे का?
Is it not happy?
ते आनंदी नाही आहे का?
You are happy.
तू आनंदी आहेस.
You are not happy.
तू आनंदी नाही आहेस.
Are you happy?
तू आनंदी आहेस का?
Are you not happy?
तू आनंदी नाही आहेस का?
You are happy.
तुम्ही आनंदी आहात.
You are not happy.
तुम्ही आनंदी नाही आहात.
Are you happy?
तुम्ही आनंदी आहात का?
Are you not happy?
तुम्ही आनंदी नाही आहात का?
They are happy.
ते आनंदी आहेत.
They are not happy.
ते आनंदी नाही आहेत.
Are they happy?
ते आनंदी आहेत का?
Are they not happy?
ते आनंदी नाही आहेत का?
We are happy.
आम्ही/आपण आनंदी आहोत.
We are not happy.
आम्ही/आपण आनंदी नाही आहोत.
Are we happy?
आम्ही/आपण आनंदी आहोत का?
Are we not happy?
आम्ही/आपण आनंदी नाही आहोत का?
Children are happy.
मुले आनंदी आहेत.
Children are not happy.
मुले आनंदी नाही आहेत.
Are children happy?
मुले आनंदी आहेत का?
Are children not happy?
मुले आनंदी नाही आहेत का?
0 Comments