Subscribe Us

TO BE - 'AM' - I AM - 1

बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलताना  'I' (मी) हे सर्वनाम घेतले जाते. I हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. be (बी) - असणे | am हे क्रियापद असून ते to be चे वर्तमानकाळी रुप आहे. वर्तमानकाळात  I या कर्त्याबरोबर 'be' या क्रियापदाचे am हे रुप घेतले जाते. I am म्हणजे ' मी आहे'.  मी कोण आहे? मी काय आहे? मी कसा आहे? मी कोठे आहे? माझे इतर व्यक्तींशी नाते सांगण्यासाठी वापर.

Examples :

I am a psychiatrist. मी एक मानसोपचारतज्ज्ञ आहे. I am a psychologist. मी एक मानसशास्त्रज्ञ आहे.

I am a postman. मी एक पोष्टमन आहे. I am a publisher. मी एक प्रकाशक आहे.

I am a good reader. मी एक चांगला वाचक आहे. I am a receptionist. मी एक स्वागतिका आहे.

I am a sailor. मी एक खलाशी आहे. I am a scientist. मी एक वैज्ञानिक आहे.

I am a security guard. मी एक सुरक्षा रक्षक आहे. I am a servant. मी एक नोकर आहे.

I am a shopkeeper. मी एक दुकानदार आहे. I am a soldier. मी एक सैनिक आहे.

I am a social worker. मी एक समाज सेवक आहे. I am a student. मी एक विद्यार्थी आहे.

I am a sweeper. मी एक सफाई कामगार आहे. I am a tailor. मी एक शिंपी आहे.

I am a teacher. मी एक शिक्षक आहे. I am a tourist. मी एक पर्यटक आहे.

I am a dancer. मी एक नृत्यांगना आहे. I am a tourist. मी एक पर्यटक आहे.

I am a treasurer. मी एक खजिनदार आहे. I am a vegetable seller. मी एक भाजी विक्रेता आहे.

I am a vendor. मी एक विक्रेता आहे. I am a watchman. मी एक पहारेकरी आहे.

I am a weaver. मी एक विणकर आहे. I am a writer. मी एक लेखक आहे. 

I am a yoga teacher. मी एक शिक्षक आहे. I am an engineer. मी एक अभियंता आहे.

I am an actor. मी एक अभिनेता आहे. I am an actress. मी एक अभिनेत्री आहे.

I am an author. मी एक लेखक आहे. I am an architect. मी एक स्थापत्य रचनाकार आहे.

I am an artist. मी एक कलाकार आहे. I am an editor. मी एक संपादक आहे.

I am ten years old. मी दहा वर्षांचा आहे. I am small. मी लहान आहे. I am tall. मी उंच आहे.

I am handsome. मी देखणा आहे. I am beautiful. मी सुंदर आहे. I am shy. मी लाजाळू आहे.

I am bold. मी धीट आहे. I am coward. मी भित्रा आहे. I am very active. मी खूप कृतीशील आहे.

I am very lazy. मी खूप आळशी आहे. I am very kind. मी खूप दयाळू आहे.

I am very punctual. मी खूप वक्तशीर आहे. I am sensitive. मी संवेदनशील आहे.

I am short-tempered. मी शीघ्रकोपी आहे. I am narrow-minded. मी संकुचित मनाचा आहे.

I am very simple. मी खूप साधा आहे. I am upset. मी नाराज आहे. I am tired. मी थकलेलो आहे.

I am disturbed. मी बैचेन आहे. I am on the first floor. मी पहिल्या मजल्यावर आहे.

I am in the garden. मी बगिच्यामध्ये आहे. I am in the classroom. मी वर्गामध्ये आहे.

I am behind the door. मी दरवाजाच्या पाठी आहे. I am on the terrace. मी टेरेसवर आहे.

I am his sister. मी त्याची बहीण आहे. I am her daughter. मी तिची मुलगी आहे.

I am his brother. मी त्याचा भाऊ आहे. I am his friend. मी त्याची मैत्रिण आहे.

I am her neighbour. मी तिची शेजारीण आहे. I am her teacher. मी तिची शिक्षिका आहे.

I am his classmate. मी त्याचा वर्गमित्र आहे. I am your aunt. मी तुझी मावशी आहे.

I am busy now. मी आता व्यस्त आहे.


Post a Comment

0 Comments