1) SIMPLE SENTENCE साधे वाक्य
A sentence that has only one subject, one predicate and one finite verb is called a Simple Sentence.
ज्या वाक्यात फक्त एकच कर्ता, एक विधेय आणि एक मूळ धातू क्रियापद असते त्याला साधे वाक्य म्हणतात.
e.g.
1) The girl in red saree is my friend.
लाल साडीतली मुलगी माझी मैत्रीण आहे.
(subject कर्ता - The girl in red saree)
(verb क्रियापद - is)
(predicate विधेय - my friend)
2) I like old movies.
मला जुने चित्रपट आवडतात.
(subject कर्ता - I)
(verb क्रियापद - like)
(predicate विधेय - old movies)
2) COMPOUND SENTENCE संयुक्त वाक्य
A Compound Sentence is made of two or more Coordinate Clauses, joined by Coordinating Conjunctions like -
and, but, or, either...or, neither...nor, not only..but also, etc.
संयुक्त वाक्य हे दोन किंवा अधिक समन्वयक वाक्यांचे बनलेले असते, ज्यांना -
आणि, परंतु, किंवा, एकतर हे...किंवा ते, हेही नाही...तेही नाही, हेच नाही तर ते सुद्धा, इ.
Each clause here can stand by itself independently and thus can also be called the Main Clause.
येथे प्रत्येक वाक्य स्वतंत्र असते आणि म्हणून त्याला मुख्य वाक्य देखील म्हटले जाऊ शकते.
e.g.
1) [Keep quiet] or [the baby will wake up].
[शांत राहा] नाहीतर [बाळ जागे होईल].
2) [He joked] and [He made us laugh.]
3) COMPLEX SENTENCE मिश्र वाक्य
A sentence made of one Main Clause and one or more Subordinate Clauses is called Complex Sentence.
एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्यांनी बनलेल्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात.
e.g.
1) If you come with me, I shall give you chocolates.
जर तू माझ्याबरोबर आलास तर मी तुला चॉकलेट देईन.
2) She cried because her teacher punished her.
ती रडली कारण तिच्या शिक्षकांनी तिला शिक्षा केली.
0 Comments