Subscribe Us

'WH'-QUESTIONS - WHAT - 2

Asking for information about something - What? काय?

What is your name? तुझे नाव काय आहे?

What is your age? तुझे वय काय आहे?

What is your mother's name? तुझ्या आईचे नाव काय आहे?

What is your father's name? तुझ्या बाबांचे नाव काय आहे?

What is the name of your school? तुझ्या शाळेचे नाव काय आहे?

What is the name of your class teacher? तुझ्या वर्गशिक्षकांचे नाव काय आहे?

What is your birthdate? तुझी जन्मतारीख काय आहे?

What is your mother tongue? तुझी मातृभाषा काय आहे?

What is your surname? तुझे आडनाव काय आहे?

What was his surname? त्याचे आडनाव काय होते?

What is your age? तुझे वय काय आहे?

What is your hobby? तुझा छंद काय आहे?

What is your favourite subject? तुझा आवडता विषय काय आहे?

What is your favourite sport? तुझा आवडता खेळ काय आहे?

What is your favourite dish? तुझा आवडता पदार्थ काय आहे?

What is your address? तुझा पत्ता काय आहे?

What is your mobile number? तुझा मोबाईल नंबर काय आहे?

What's the homework for tomorrow? उद्यासाठी काय गृहपाठ आहे?


Post a Comment

0 Comments