Subscribe Us

DAILY ENGLISH CONVERSATION - 10

A conversation between your friend and you on 'the value of time in life.'' 'आयुष्यातील वेळेचे मूल्य' या विषयावर तुमचा मित्र आणि तुमच्यातील संभाषण.

 

Your friend seems to be lazy. तुमचा मित्र आळशी दिसत आहे. He never keeps time. तो कधीच वेळ पाळत नाही. 

I : Hi Kavish! How are you? मी : हाय कविश! तू कसा आहेस?

Kavish : I am fine. What about you? कविश : मी ठीक आहे. तुमचं काय?

I : I am O.K. I have finished my homework. Have you?

मी : मी ठीक आहे. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. तू केला आहेस का?

Kavish : No. You have done. I'll copy from your notebook.

कविश : नाही. तू केलेला आहेस. मी तुझ्या नोटबुकमधून कॉपी करेन.

I : Why don't you do independently? मी : तू स्वतंत्रपणे का करत नाही?

Kavish : I don't get time. Besides copying helps me in two ways.

कविश : मला वेळ मिळत नाही.  याशिवाय कॉपी करणे मला दोन प्रकारे मदत करते.

I : What are they? मी : त्या काय आहेत?

Kavish : First, I get the knowledge of copying. Secondly I complete my homework.

कविश : आधी मला कॉपी करण्याचे ज्ञान मिळते. दुसरे म्हणजे मी माझा गृहपाठ पूर्ण करतो.

I : You lazy fellow! Try to do yourself. मी : आळशी माणसा! स्वतः करण्याचा प्रयत्न कर.

Kavish : I told you, I don't get time. कविश : मी तुला सांगितलं ना, मला वेळ मिळत नाही.

I : Why don't you get time? What work do you do?

मी : तुला वेळ का मिळत नाही? तू काय कामे करतोस?

Kavish : You see, I get up at 8. बघ, मी ८ वाजता उठतो.  I take my breakfast. मी नाश्ता करतो.  I help my mother in her kitchen work. मी आईला तिच्या स्वयंपाकघरातील कामात मदत करतो. I play with my brother. मी माझ्या भावासोबत खेळतो.  By the time I read the newspaper. त्यातच मी वर्तमानपत्र वाचतो. It becomes the time to go to school. नंतर शाळेत जाण्याची वेळ होते.

I : Where is the necessity of playing with your brother?मी

: तुझ्या भावासोबत खेळायची गरज कुठे आहे?

Kavish : Are baba, you don't understand. He is very small. If you play with him, he will be happy. 

कविश : अरे बाबा, तुला समजलं नाही. तो खूप लहान आहे. जर तुम्ही त्याच्याबरोबर खेळाल तर तो आनंदी होईल.

I : Now I came to know. आता कळलं. You want to spend your time. तुला तुझा वेळ घालवायचा आहे. You are taking everything lightly. तू सगळे हलके घेत आहेस. But my friend, be punctual in doing homework. पण मित्रा, गृहपाठ करताना वक्तशीर राहा. Be regular in studies. अभ्यासात नियमित रहा. Think about your future. तुझ्या भविष्याचा विचार कर. What about your career? तुझ्या करिअरबद्दल काय?

Kavish : I don't think about it. कविश : मी याचा विचार करत नाही.

I : Now it is the time to think. आता विचार करण्याची वेळ आली आहे. Know the value of time. वेळेची किंमत जाणून घे. Time once gone is gone forever. एकदा गेलेली वेळ कायमची निघून जाते.  From today I shall be after you. आजपासून मी तुझ्या मागे लागेन. I will make you work. मी तुला काम करायला लावेन.

Kavish : Don't take trouble. त्रास घेऊ नकोस. I will remember to do my work in time. मी माझे काम वेळेत केल्याचे लक्षात ठेवीन.  Now I know the value of time. आता मला वेळेची किंमत कळली आहे.  Anyway, thank you. असो, धन्यवाद.

 


Post a Comment

0 Comments