Subscribe Us

DAILY ENGLISH CONVERSATION - 9

A conversation between you and a passer-by about instructions to go to the Mhada Colony. म्हाडा कॉलनीत जाण्याच्या सूचनांबाबत तुमचा आणि एक प्रवासी यांच्यात झालेला संवाद.


Myself : Hello Sir. Can you help me?

मी : नमस्कार सर. तुम्ही मला मदत करू शकता का?

Passer- by : Yes, What is it?

प्रवासी : होय, काय आहे?

Myself : I have to go to Mhada Colony. Could you please guide me?

मी : मला म्हाडा कॉलनीत जायचे आहे. कृपया मला मार्गदर्शन कराल का?

Passer- by : Well, the route is straight but the Mhada colony is pretty far from here. Why don't you take a bus?

प्रवासी : बरं, वाट सरळ आहे पण म्हाडा कॉलनी इथून खूप दूर आहे. तुम्ही बसने का जात नाही?

Myself : Which bus should I catch?

मी : मी कोणती बस पकडू?

Passer- by : There is the 100 bus from this bus stop.

प्रवासी : या बस स्टॉपहून 100 नंबर बस आहे.

Myself : What do I tell the conductor?

मी : मी कंडक्टरला काय सांगू? 

Passer- by : Just say Mhada Colony. Get down there.  Walk straight along that road and you will come to the Mhada Colony.

प्रवासी : फक्त म्हाडा कॉलनी म्हणा. तिथे उतरा. त्या रस्त्याने सरळ चालत जा आणि तुम्ही म्हाडा कॉलनीत जाल.

Myself : Thank you Sir. You have been very helpful.

मी : धन्यवाद सर. आपण खूप मदत केली आहे.

Passer- by : That's all right. Bye.

प्रवासी : ठीक आहे. बाय.

Myself : Bye.

मी : बाय.


Post a Comment

0 Comments