A dialogue between a swimming coach and Rahul who wants to learn swimming for competition | जलतरण प्रशिक्षक आणि स्पर्धेसाठी पोहणे शिकू इच्छिणारा राहुल यांच्यातील संवाद.
Rahul approaches the swimming coach. राहुल स्विमिंग कोचजवळ येतो.
Rahul : Good morning, Sir.
राहुल : शुभ सकाळ, सर.
Coach : Good morning. What do you want?
प्रशिक्षक : शुभ सकाळ. तुला काय हवे आहे?
Rahul : Sir, I wish to join the swimming class.
राहुल : सर, मला स्विमिंग क्लास जॉईन करायचा आहे.
Coach : Do you want to learn swimming?
प्रशिक्षक : तुला पोहणे शिकायचे आहे का?
Rahul : Sir, I know swimming. But I want to know the styles of swimming.
राहुल : सर, मला पोहणे येते. पण मला पोहण्याच्या शैली जाणून घ्यायच्या आहेत.
Coach : Why do you want to learn the styles?
प्रशिक्षक : तुला शैली का शिकायची आहे?
Rahul : Sir, I want to take part in swimming competition.
राहुल : सर, मला पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.
Coach : I see. You seem to be enthusiastic. You may join.
प्रशिक्षक : अच्छा. तू उत्साही दिसत आहेस. तू सामील होऊ शकतोस.
Rahul : Sir, what are the formalities?
राहुल : सर, औपचारिकता काय आहे?
Coach : You will have to fill a form. Bring the consent letter from your parents and the fees.
प्रशिक्षक : तुला एक फॉर्म भरावा लागेल. तुझ्या पालकांची संमती पत्र आणि फी घेऊन ये.
Rahul : Thank you Sir. I shall come tomorrow with the form filled in.
राहुल : धन्यवाद सर. उद्या मी भरलेला फॉर्म घेऊन येईन.
Coach : You are welcome.
प्रशिक्षक : तुझे स्वागत आहे.
0 Comments