Subscribe Us

INFORMAL LETTER - TO YOUR FATHER INFORMING HIM ABOUT YOUR NEW HOSTEL

A letter to your father informing him about your new hostel

 

Akar Hostel,

R. M. Street,

Deogad - 416613

23rd January 2022.


My dear father,

       I have joined the hostel yesterday. मी कालच वसतिगृहात रुजू झाले. I got admission into the college. मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. The very first thing I am doing is writing this letter to you. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला हे पत्र लिहित आहे. I know how anxious mother and you will be. मला माहित आहे की आई आणि तुम्ही किती चिंताग्रस्त असणार ते. I am quite well and happy. मी मस्त आणि आनंदी आहे.

      There was no difficulty about the admission. प्रवेशासाठी कोणतीही अडचण नव्हती.  The Principal and three other professors interviewed me. प्राचार्य आणि इतर तीन प्राध्यापकांनी माझी मुलाखत घेतली. They are very kind and understanding. ते खूप दयाळू आणि समजून घेणारे आहेत.   

      The hostel is a very good one. वसतिगृह खूप चांगले आहे. I have two other girls in my room. माझ्या खोलीत आणखी दोन मुली आहेत. They are of my age. त्या माझ्याच वयाच्या आहेत. Their names are Kavishri and Tanul. कविश्री आणि तनुल अशी त्यांची नावे आहेत. They are very friendly. त्या खूप खेळकर आहेत.

      I don't need any more money. मला आणखी पैशांची गरज नाही. Please tell mother not to worry and that I shall look after myself. कृपया आईला सांगा की तुम्ही काळजी करू नका आणि मी स्वतःची काळजी घेईन. I miss you all. मला खात्री आहे की तुम्हा मला तुमची सर्वांची आठवण येते.

Your loving daughter,

        Vedangi.

Post a Comment

0 Comments