Subscribe Us

LEARN ENGLISH THROUGH RECIPES - RAITHA

HOW TO MAKE RAITHA रायता कसा बनवायचा

Ingredients : Onions, tomatoes, curds, cucumber, lemon juice, salt.

साहित्य : कांदे, टोमॅटो, दही, काकडी, लिंबाचा रस, मीठ.

Procedure : कृती :

Chop onions and tomatoes into fine pieces. कांदे आणि टोमॅटोचे बारीक तुकडे करून घ्या.

Cut one cucumber into half- inch thin slices. एक काकडी अर्धा इंच पातळ कापून घ्या. 

Add curds and lemon juice. दही आणि लिंबाचा रस घाला.

Put salt to taste. चवीनुसार मीठ टाका. 

Mix well. चांगले मिसळा.

Heat a little oil in a small pan. एका छोट्या कढईत थोडे तेल गरम करा. 

Throw a pinch of coriander seeds into it till they crackle.

त्यात चिमूटभर धणे ते तडतडेपर्यंत टाकावे.

Add to the previous mix and stir well. आधीच्या मिश्रणात घालून नीट ढवळून घ्यावे.

The raitha is ready to eat. रायता खायला तयार आहे.



Post a Comment

0 Comments