Subscribe Us

AN INTERVIEW OF A WELL KNOWN DOCTOR

1. Why did you select this field?

     तुम्ही हे क्षेत्र का निवडले?

2. Who motivated you to become a doctor?

    तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी कोणी प्रेरित केले?

3. How much time do you spend in your clinic?

    तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये किती वेळ घालवता?

4. What kind of changes do you expect in medical field?

     वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत?

5. Who help you in your work?

     तुमच्या कामात तुम्हाला कोण मदत करतात?

6. What different activities are you engaged in?

     तुम्ही विविध उपक्रमांत गुंतलेले आहात का?

7. Whose work in this field inspire you?

     या क्षेत्रातील कोणाचे कार्य तुम्हाला प्रेरणा देते?

8. What message would you like to give us?

     तुम्ही आम्हाला कोणता संदेश देऊ इच्छिता?

Post a Comment

0 Comments