Adverbs of time tell us when actions take place.
कालदर्शक क्रियाविशेषणे क्रिया केव्हा घडतात हे आपल्याला सांगतात.
My father brings the newspaper daily. माझे वडील रोज वर्तमानपत्र आणतात.
Some more examples of adverbs of time are -
yesterday काल, never कधीही, already आधीच, tomorrow उद्या, before पूर्वी, soon लवकरच, weekly साप्ताहिक, monthly मासिक, yearly वार्षिक, then नंतर, now आता, still अजूनही, almost जवळजवळ, just फक्त, then नंतर, later नंतर, daily दररोज
Circle the correct adverbs of time within the brackets.
कंसात वेळेच्या योग्य क्रियाविशेषणांवर वर्तुळ करा.
1. I eat two chapattis (everyday/yearly).
मी दोन चपात्या (दररोज/वार्षिक) खातो.
2. Sharada goes to the library (later/ daily).
शारदा (नंतर/रोज) वाचनालयात जाते.
3. Meena came to my office (tomorrow/ yesterday).
मीना माझ्या ऑफिसमध्ये (उद्या/काल) आली.
4. Samila had (just/then) stepped out of the house when her mother called
from behind.
समिला (अगदी/तेंव्हा) घराबाहेर पडलीच होती जेव्हा आईने मागून हाक मारली.
5. I am (still/almost) in the bank but will leave as soon as possible.
मी (अजून/जवळजवळ) बँकेत आहे पण शक्य तितक्या लवकर निघून जाईन.
6. Bijul (never/already) forgets to bring the water bottle.
बिजूल (कधीच/आधीच) पाण्याची बाटली आणायला विसरत नाही.
7. Vidisha returned home (yesterday/ tomorrow).
विदिशा (काल/उद्या) घरी परतली.
8. It is time to clean this room (now/then).
ही खोली स्वच्छ करण्याची (आता/तेव्हा) वेळ झाली आहे.
9.Nakur is leaving his company (soon/before).
नाकूर त्याची कंपनी (लवकरच/आधी) सोडत आहे .
10. We have (already/tomorrow) reached at the bus stop.
आम्ही (आधीच/उद्या) बस स्टॉपवर पोहोचलो आहोत.
0 Comments