Subscribe Us

AFFIRMATIVE SENTENCE/QUESTION | NEGATIVE SENTENCE/QUESTION - (is) - 5

He is ten years old. 

तो दहा वर्षांचा आहे.
He is not ten years old. 
तो दहा वर्षांचा नाही आहे.
Is he ten years old? 
तो दहा वर्षांचा आहे का?
Is he not happy? 
तो दहा वर्षांचा नाही आहे का?

She is ten years old. 
ती दहा वर्षांची आहे.
She is not ten years old.
ती दहा वर्षांची नाही आहे.
Is she ten years old? 
ती दहा वर्षांची आहे का?
Is she not ten years old? 
ती दहा वर्षांची नाही आहे का?

Sumedh is ten years old . 
सुमेध दहा वर्षांचा आहे.
Sumedh is not ten years old . 
सुमेध दहा वर्षांचा नाही आहे.
Is Sumedh ten years old? 
सुमेध दहा वर्षांचा आहे का?
Is Sumedh not ten years old? 
सुमेध दहा वर्षांचा नाही आहे का?

Sunira is ten years old. 
सुनीरा दहा वर्षांची आहे.
Sunira is not ten years old. 
सुनीरा दहा वर्षांची नाही आहे.
Is Sunira ten years old? 
सुनीरा दहा वर्षांची आहे का?
Is Sunira not ten years old? 
सुनीरा दहा वर्षांची नाही आहे का?

Sumir's friend is ten years old.
सुमिरचा मित्र आनंदी आहे.
Sumir's friend is not ten years old. 
सुमिरचा मित्र आनंदी नाही आहे.
Is Sumir's friend ten years old? 
सुमिरचा मित्र आनंदी आहे का?
Is Sumir's friend not ten years old? 
सुमिरचा मित्र आनंदी नाही आहे का?

It is ten years old. 
ते दहा वर्षांचे आहे.
It is not ten years old.
ते दहा वर्षांचे नाही आहे.
Is it ten years old? 
ते दहा वर्षांचे आहे का?
Is it not ten years old? 
ते दहा वर्षांचे नाही आहे का?

Post a Comment

0 Comments