Subscribe Us

AFFIRMATIVE SENTENCE/QUESTION | NEGATIVE SENTENCE/QUESTION - (ARE) - 4

You are ten years old.

तू दहा वर्षांचा आहेस.
You are not ten years old. 
तू दहा वर्षांचा नाही आहेस.
Are you ten years old? 
तू दहा वर्षांचा आहेस का?
Are you not ten years old? 
तू दहा वर्षांचा नाही आहेस का?

You are ten years old. 
तुम्ही दहा वर्षांचे आहात.
You are not ten years old.
तुम्ही दहा वर्षांचे नाही आहात.
Are you ten years old? 
तुम्ही दहा वर्षांचे आहात का?
Are you not ten years old? 
तुम्ही दहा वर्षांचे नाही आहात का?

They are ten years old. 
ते दहा वर्षांचे आहेत.
They are not ten years old. 
ते दहा वर्षांचे नाही आहेत.
Are they ten years old? 
ते दहा वर्षांचे आहेत का?
Are they not ten years old? 
ते दहा वर्षांचे नाही आहेत का?

We are ten years old. 
आम्ही/आपण दहा वर्षांचे आहोत.
We are not ten years old. 
आम्ही/आपण दहा वर्षांचे नाही आहोत.
Are we ten years old? 
आम्ही/आपण दहा वर्षांचे आहोत का?
Are we not ten years old? 
आम्ही/आपण दहा वर्षांचे नाही आहोत का?

Children are ten years old. 
मुले दहा वर्षांची आहेत
Children are not ten years old. 
मुले दहा वर्षांची नाही आहेत.
Are children ten years old? 
मुले दहा वर्षांची आहेत का?
Are children not ten years old? 
मुले दहा वर्षांची नाही आहेत का?

Post a Comment

1 Comments