I was in the garden.
मी बगीच्या मध्ये होतो.
I was not in the garden.
मी बगिच्या मध्ये नव्हतो.
Was I in the garden?
मी बगिच्या मध्ये होतो का?
Was I not in the garden?
मी बगिच्या मध्ये नव्हतो का?
She was in the garden.
ती बगीच्या मध्ये होती.
She was not in the garden.
ती बगिच्या मध्ये नव्हती.
Was she in the garden?
ती बगिच्या मध्ये होती का?
Was she not in the garden?
ती बगिच्या मध्ये नव्हती का?
Kivi was in the garden.
किवी बगीच्या मध्ये होती.
Kivi was not in the garden.
किवी बगिच्या मध्ये नव्हती.
Was Kivi in the garden?
किवी बगिच्या मध्ये होती का?
Was Kivi not in the garden?
किवी बगिच्या मध्ये नव्हती का?
He was in the garden.
तो बगीच्या मध्ये होता.
He was not in the garden.
तो बगिच्या मध्ये नव्हता.
Was he in the garden?
तो बगिच्या मध्ये होता का?
Was he not in the garden?
तो बगिच्या मध्ये नव्हता का?
Niyat was in the garden.
नियत बगीच्या मध्ये होता.
Niyat was not in the garden.
नियत बगिच्या मध्ये नव्हता.
Was Niyat in the garden?
नियत बगिच्या मध्ये होता का?
Was Niyat not in the garden?
नियत बगिच्या मध्ये नव्हता का?
It was in the garden.
ते बगीच्या मध्ये होते.
It was not in the garden.
ते बगिच्या मध्ये नव्हते.
Was it in the garden?
ते बगिच्या मध्ये होते का?
Was it not in the garden?
ते बगिच्या मध्ये नव्हते का?
We were in the garden.
आम्ही बगीच्या मध्ये होतो.
We were not in the garden.
आम्ही बगिच्या मध्ये नव्हतो.
Were we in the garden?
आम्ही बगिच्या मध्ये होतो का?
Were we not in the garden?
आम्ही बगिच्या मध्ये नव्हतो का?
You were in the garden.
तुम्ही बगीच्या मध्ये होता.
You were not in the garden.
तुम्ही बगिच्या मध्ये नव्हता.
Were you in the garden?
तुम्ही बगिच्या मध्ये होता का?
Were you not in the garden?
तुम्ही बगिच्या मध्ये नव्हता का?
You were in the garden.
तू बगीच्या मध्ये होतास.
You were not in the garden.
तू बगिच्या मध्ये नव्हतास.
Were you in the garden?
तू बगिच्या मध्ये होतास का?
Were you not in the garden?
तू बगिच्या मध्ये नव्हतास का?
They were in the garden.
ते बगीच्या मध्ये होते.
They were not in the garden.
ते बगिच्या मध्ये नव्हते.
Were they in the garden?
ते बगिच्या मध्ये होते का?
Were they not in the garden?
ते बगिच्या मध्ये नव्हते का?
Your friends were in the garden.
तुझ्या मैत्रिणी बगीच्या मध्ये होत्या.
Your friends were not in the garden.
तुझ्या मैत्रिणी बगिच्या मध्ये नव्हत्या.
Were your friends in the garden?
तुझ्या मैत्रिणी बगिच्या मध्ये होत्या का?
Were your friends not in the garden?
तुझ्या मैत्रिणी बगिच्या मध्ये नव्हत्या का?
Children were in the garden.
मुले बगीच्या मध्ये होती.
Children were not in the garden.
मुले बगिच्या मध्ये नव्हती.
Were children in the garden?
मुले बगिच्या मध्ये होती का?
Were children not in the garden?
मुले बगिच्या मध्ये नव्हती का?
0 Comments