Subscribe Us

AFFIRMATIVE SENTENCE/QUESTION | NEGATIVE SENTENCE/QUESTION - (SHALL BE/WILL BE)

I shall be with Vrunda.

मी वृंदा बरोबर असेन.
I shall not be with Vrunda.
मी वृंदा बरोबर नसेन.
Shall I be with Vrunda?
मी वृंदा बरोबर असेन का?
Shall I not be with Vrunda?
मी वृंदा बरोबर नसेन का?

We shall be with Vrunda.
आम्ही वृंदा बरोबर असू.
We shall not be with Vrunda.
आम्ही वृंदा बरोबर नसू.
Shall we be with Vrunda?
आम्ही वृंदा बरोबर असू का?
Shall we not be with Vrunda?
आम्ही वृंदा बरोबर नसू का?

You will be with Vrunda.
तू वृंदा बरोबर असशील.
You will not be with Vrunda.
तू वृंदा बरोबर नसशील.
Will you be with Vrunda?
तू वृंदा बरोबर असशील का?
Will you not be with Vrunda?
तू वृंदा बरोबर नसशील का?

You will be with Vrunda.
तुम्ही वृंदा बरोबर असाल.
You will not be with Vrunda.
तुम्ही वृंदा बरोबर नसाल.
Will you be with Vrunda?
तुम्ही वृंदा बरोबर असाल का?
Will you not be with Vrunda?
तुम्ही वृंदा बरोबर नसाल का?

They will be with Vrunda.
त्या वृंदा बरोबर असतील.
They will not be with Vrunda.
त्या वृंदा बरोबर नसतील.
Will they be with Vrunda?
त्या वृंदा बरोबर असतील का?
Will they not be with Vrunda?
त्या वृंदा बरोबर नसतील का?

Post a Comment

0 Comments