Subscribe Us

CHANGE THE VOICE - FUTURE PERFECT TENSE

Rashmi will have been taken to the hospital by her sister.

रश्मीला तिच्या बहिणीकडून हॉस्पिटलमध्ये नेले गेलेले असेल.

The shop will have been closed by Nitesh.

निरेशकडून दूकान बंद केले गेलेले असेल.

Bike will have been repaired by us.

आमच्याकडून बाईक दुरूस्त केली गेलेली असेल.

Food will have been served by me.

जेवण माझ्याकडून वाढले गेलेले असेल.

Books will have been bought by me.

माझ्याकडून पुस्तके आणली गेलेली असतील.

Doors will have been painted by us.

दरवाजे आमच्याकडून रंगवले गेलेले असतील.

These doors will have been decorated by them.

हे दरवाजे त्यांच्याकडून सजवले गेलेले असतील.

They will have been beaten by their parents.

त्यांना त्यांच्या पालकांकडून मारले गेलेले असतील.

Vegetables will have been washed by her.

भाज्या तिच्याकडून धूतल्या गेलेल्या असतील.

Pages will have been counted by him.

त्याच्याकडून पाने मोजली गेलेली असतील.

Clothes will have been washed by me.

माझ्याकडून कपडे धूतले गेलेले असतील. 

Post a Comment

0 Comments