1 drink | V2 drank | V3 drunk
Tea is drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जातो.
Tea was drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला गेला.
Tea will be drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जाईल.
Tea is being drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जात आहे.
Tea was being drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जात होता.
Tea has been drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला गेलेला आहे.
Tea had been drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला गेलेला होता.
Tea will have been drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला गेलेला असेल.
Tea can be drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जाणे शक्य आहे.
Tea could be drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जाणे शक्य झाले.
Tea would be drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जाईल.
Tea should be drunk by me.
चहा माझ्याकडून प्यायला जायला पाहिजे.
Tea may be drunk by me.
कदाचित माझ्याकडून चहा प्यायला जाईल.
Tea might be drunk by me.
कदाचितच माझ्याकडून चहा प्यायला जाईल.
Tea must be drunk by me.
माझ्याकडून चहा प्यायला जाईलच.
0 Comments