Subscribe Us

CHANGE THE VOICE - SIMPLE PRESENT TENSE साधा वर्तमानकाळ

O + is + V3 + by (S)

The door is opened by him. त्याच्याकडून दरवाजा उघडला जातो.

Coffee is drunk by me. माझ्याकडून कॉफी प्याली जाते.

He is called by his friends. त्याला त्याच्या मित्रांकडून बोलावले जाते.

Sumir is punished by his dad. सुमीरला त्याच्या बाबांकडून शिक्षा केली जाते.

Neha is teased by her friends. नेहाला तिच्या मैत्रीणींकडून चिडवले जाते.

That boy is beaten by them. त्या मुलाला त्यांच्याकडून मारले जाते.

My room is cleaned by me. माझी खोली माझ्याकडून स्वच्छ केली जाते.

My pen is hidden by Sneha. स्नेहाकडून माझे पेन लपवले जाते.

Rashmi is taken to the hospital by her sister.

रश्मीला तिच्या बहिणीकडून हॉस्पिटलमध्ये नेले जाते.

The shop is closed by Nitesh. दूकान निरेशकडून बंद केले जाते.

Bike is repaired by us. बाईक आमच्याकडून दुरूस्त केली जाते.

Food is served by me. माझ्याकडून जेवण वाढले जाते.

O + am + V3 + by (S)

am pinched by Sayali. सायली कडून मला चिमटा काढला जातो.

am pushed by Trivi. त्रिवीकडून मला ढकलले जाते.

am deceived by my friends. मला माझ्या मैत्रिणीकडून फसवले जाते.

am given chocolates by my mother. मला माझ्या आईकडून चॉकलेट्स दिली जातात.

am tortured by her. माझ्या मैत्रिणीकडून माझा छळ केला जातो.

O + are + V3 + by (S)

Books are bought by me. माझ्याकडून पुस्तके आणली जातात.

Doors are painted by us. दरवाजे आमच्याकडून रंगवले जातात.

These doors are decorated by them. हे दरवाजे त्यांच्याकडून सजवले जातात.

They are beaten by their parents. त्यांना त्यांच्या पालकांकडून मारले जाते.

Vegetables are washed by her. भाज्या तिच्याकडून धूतल्या जातात.

Pages are counted by him. त्याच्याकडून पाने मोजली जातात.

Clothes are washed by me. माझ्याकडून कपडे धूतले जातात.


Post a Comment

0 Comments