Subscribe Us

CHANGE THE VOICE - VERB - SEND

Simple Present Tense

O + is | am | are + V3 + by (S)

He is sent to the bank by his mother. त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जाते.

O + is not| am not | are not + V3 + by (S) 

He is not sent to the bank by his mother. त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जात नाही.

Simple Past Tense

O+ was | were + V3 + by (S)

He was sent to the bank by his mother. त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेले.

O+ was not| were not + V3 + by (S)

He was not sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेले नाही

Simple Future Tense

O + will be |shall be + V3 + by (S)

He will be sent to the bank by his mother. त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जाईल.

O + will not be |shall not be + V3 + by (S)

He will not be sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जाणार नाही.

Present Continuous Tense

O + is | am | are + being + V3 + by (S)

He is being sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जात आहे.

O + is not | am not | are not + being + V3 + by (S)

He is not being sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जात नाही आहे.

Past Continuous Tense

O + was|were + being + V3 + by (S)

He was being sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जात होते.

O + was not|were not + being + V3 + by (S)

He was not being sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले जात नव्हते.

Present Perfect Tense

O + has been + have been + V3 + by (S)

He has been sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेलेले आहे.

O + has not been + have not been + V3 + by (S)

He has not been sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेलेले नाही आहे.

Past Perfect Tense

O + had been + V3 + by (S)

He had been sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेलेले होते.

O + had not been + V3 + by (S)

He had not been sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेलेले नव्हते.

Future Perfect Tense

O + shall have been|will have been + V3 + by (S)

He will have been sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेलेले असेल.

O + shall not have been|will not have been + V3 + by (S)

He will not have been sent to the bank by his mother.

त्याला त्याच्या आईकडून बॅंकेमध्ये पाठवले गेलेले नसेल.

Post a Comment

0 Comments