01. Navya is as coward as Samiksha. नव्या काव्या इतकीच भित्री आहे.
Navya is not as coward as Samiksha. नव्या काव्या इतकी भित्री नाही आहे.
02. Navya is as rich as Samiksha. नव्या समीक्षा इतकीच श्रीमंत आहे.
Navya is not as rich as Samiksha. नव्या समीक्षा इतकी श्रीमंत नाही आहे.
03. Matheran is as cool as Mahabaleshwar. माथेरान हे महाबळेश्वर इतकेच थंड आहे.
Matheran is not as cool as Mahabaleshwar. माथेरान हे महाबळेश्वर इतके थंड नाही आहे.
04. Nagpur is as hot as Amaravati. नागपूर अकोला इतकेच उष्ण आहे.
Nagpur is not as hot as Amaravati. नागपूर अकोला इतके उष्ण नाही आहे.
05. My bag is as heavy as your bag. माझी बॅग तुझ्या बॅग इतकीच जड आहे.
My bag is not as heavy as your bag. माझी बॅग तुझ्या बॅग इतकी जड नाही आहे.
06. Rashmi's dress is as pretty as Sia's dress. रश्मीचा ड्रेस सियाच्या ड्रेस इतकाच सुंदर आहे.
Rashmi's dress is not as pretty as Sia's dress.
रश्मीचा ड्रेस सियाच्या ड्रेस इतका सुंदर नाही आहे.
07. Griva is as wise as Triya. ग्रिवा त्रिवा इतकीच शहाणी आहे.
Griva is not wise as Triya. ग्रिवा त्रिवा इतकी शहाणी नाही आहे.
08. Ritam is as honest as Piya. रीतम पिया इतकाच प्रामाणिक आहे.
Ritam is not as honest as Piya. रीतम पिया इतका प्रामाणिक नाही आहे.
09. Yukti dances as gracefully as Himal. युक्ती हिमल इतकी डौलदारपणे नाचते.
Yukti doesn't dance as gracefully as Himal. युक्ती हिमल इतकी डौलदारपणे नाचत नाही.
10. Sarvi walks as fast as Nihar. सर्वी निहर इतकीच जलद चालते.
Sarvi doesn't walk as fast as Nihar. सर्वी निहर इतकी जलद चालत नाही.
11. Drav solves sums as fast as Arvi. द्रव अर्वी इतकाच जलद गणिते सोडवतो.
Drav doesn't solve sums as fast as Arvi. द्रव अर्वी इतका जलद गणिते सोडवत नाही.
12. Sarvi walks as fast as Nihar. सर्वी निहर इतकीच जलद चालते.
Sarvi does not walk as fast as Nihar. सर्वी निहर इतकी जलद चालत नाही.
13. No other boy is as courageous as Kalp.
आमच्या वर्गातील दुसरा कोणताही मुलगा कल्प इतका धाडसी नाही.
14. Very few boys are as courageous as Kalp.
आमच्या वर्गातील थोडेच मुलगे कल्प इतकेच धाडसी आहेत.
15. No other player in our school is as good as Navya is.
आमच्या शाळेतील दुसरी कोणतीही खेळाडू नव्या इतकी चांगली नाही.
16. Very few players in our school are as good as Navya is.
आमच्या शाळेतील काही थोड्याच खेळाडू नव्या इतक्या चांगल्या आहेत.
0 Comments